महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशन व वाशिम जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन च्या संयुक्त विद्यमानाने कारंजा येथे नुकत्याच पार पडलेल्या विदर्भस्तरीय विभागीय स्पर्धेमध्ये फुलसावंगी येथील रहिवासी पी आर स्पोर्ट्स चे संचालक
श्री अविनाश देशपांडे सर यांचा मुलगा प्रसाद अविनाश देशपांडे यांनी खुल्या वयोगटात स्वर्णपदक प्राप्त केले
प्रसाद अविनाश देशपांडे यांच्या वर फुलसावंगी परिसरात कौतुकाचा वर्षावं होत आहे