शैक्षणिक

तमन्ना अशोक कुमार आहुजा हिचे सुयश

चांडक विद्यालय मलकापूर येथे विद्यार्थिनी कुमारी तमन्ना अशोक कुमार आहूजा हिने दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 493 मार्क 98.8 टक्के मिळून उच्च सफलता प्राप्त केली असून ती मलकापूर आतून मुली मधून दुसरी आहे.  तर चांडक विद्यालया मधून प्रथम आहे.  तमन्ना हीच यशस्वी यशाबद्दल नगरसेविका सौ मीनाताई मुकेश लालवाणी आरोग्य सभापती,  नगरपरिषद मलकापूर तसेच समाजसेवक मुकेश लालवाणी यांनी तिच्या घरी जाऊन तिचे तिच्या आई-वडिला  समवेत पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.  तिच्या यशाचे श्रेय ती गुरुजन वर्ग तसेच तिच्या आई-वडिलांना देते.  तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close