आर्यांश स्टार फॅशन 2025 नॅशनल आयकॉन फॅशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

आर्यांश स्टार फॅशन 2025 नॅशनल आयकॉन फॅशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
ब्युरो रिपोर्ट पुणे :
आयोजिका ज्योती सोनके – अभिनेत्री, मॉडेल, नृतिका, मिसेस इंडिया २०२४ इंटरनॅशनल विजेती, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड २०२४ प्राप्त, महाराष्ट्राची बेस्ट डान्सर २०२५, तसेच स्टार आयकॉन अवॉर्ड २०२५ या अनेक पुरस्कारांनी सन्मानित – यांच्या पुढाकाराने आयोजित आर्यांश स्टार फॅशन स्टुडिओ पेजंट हा सोहळा नॅशनल आयकॉन फॅशन पेजंट २०२५ अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडला.
हा भव्य कार्यक्रम आचार्य अत्रे रंग मंदिर हॉल, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ने करण्यात आली, जी सादर केली रॉयल डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी. या सादरीकरणाची कोरिओग्राफी केली होती माधुरी जयवाई यांनी.
कार्यक्रमाचे निवेदन अतीश बिदलान यांनी प्रभावीपणे पार पाडले.
डान्स ज्यूरी म्हणून उपस्थित होते: रुपाली जाधव, गवरी कदम, आणि शुभम निगडे.
फॅशन शो ज्यूरी पॅनलमध्ये सहभागी झाले: रुपाली जाधव, जहीरा शेख, तेजस्री पाटील, नम्रता सक्सेना, आणि विकी शिंदे.
सपोर्टिंग पार्टनर म्हणून समीर खोत संतोष कुसळे आणि सुरेश विश्वकर्मा यांचे मोलाचे योगदान लाभले.
किड्स शो ओपनर म्हणून मंचावर चमकला आर्यांश सोनके
किड्स शो स्टॉपर म्हणून आकर्षक सादरीकरण केले: भार्गवी सोनके..त्रिवेणी महालिंग, सानिका सवळे, आणि भूमी ढेंगळे यांनी.
शो ओपनर म्हणून बहारदार परफॉर्मन्स दिला पूजा टाळेगावकर यांनी.
शो स्टॉपर म्हणून रंगत आणली प्रियांका मुर्दंडे आणि मिस्टर अतीश बिदलान यांनी.
डान्स स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत:
🔸 सोलो डान्स विजेता – अजिंक्य डेरे
🔸 फर्स्ट रनर-अप – रोहिणी साठे
🔸 सेकंड रनर-अप – ध्रुवा केदार
🔸 ग्रुप डान्स विजेता – डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूल
🔸 फर्स्ट रनर-अप – ड्रीम डी डान्स ग्रुप
⸻
नॅशनल आयकॉन फॅशन पेजंट २०२५ – मिस कॅटेगरीतील विजेते पुढीलप्रमाणे:
👑 विजेती – जिया देवरे
👑 फर्स्ट रनर-अप – तेजश्री गोंदे
👑 सेकंड रनर-अप – रुतुजा रेडेकर
नॅशनल आयकॉन फॅशन पेजंट २०२५ – विविध कॅटेगरींमधील विजेते पुढीलप्रमाणे:
👑 मिसेस कॅटेगरी
▪️ विजेती – प्रज्ञा मिंड
▪️ फर्स्ट रनर-अप – सुवर्णा बोधी
▪️ सेकंड रनर-अप – सरिता अत्तारे
👑 मिस्टर कॅटेगरी
▪️ विजेते – राकेश गवलीकर
▪️ फर्स्ट रनर-अप – यश राजपूत
▪️ सेकंड रनर-अप – सिद्धार्थ मेश्राम
👑 किड्स कॅटेगरी
▪️ विजेती – जानवी जाधव
▪️ फर्स्ट रनर-अप – चैत्राली जाधव
▪️ सेकंड रनर-अप – खुशी मोहिते
👑 टीन एज (TIDS) कॅटेगरी *
▪️ विजेती – शर्वरी कांबळे
▪️ फर्स्ट रनर-अप – दर्शना गावली
* सेकंड रनर अप- सानवी गारगोटे
मुख्य अतिथी – सुवर्णा चोटॆ आणि गौरवराज व देवझुंमरे