राजकिय
राहुर येथे सरपंच व उपसरपंच पदाची निवड संपन्न
राहुर येथील सरपंच व उपसरपंच पदाची निवड संपन्न
( महागांव )
महागाव तालुक्यातील राहुर या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड आज संपन्न झाली असून सरपंच पदावर राहूर येथील सौ राजनंदनी शिवाजी काचेवाड यांची निवड झाली असून उपसरपंच पदी शिवाजी रामचंद्र गोपनवाड यांची सर्वानुमते निवड झाली असून नियुक्त पदाधिकाऱ्यांना गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या यावेळेस ग्रा. प .सदस्या सौ कविता शिवाजी काळे .सौ सुनीता नवनीत आखरे ग्रा. प सदस्या .माजी उपसरपंच सौ प्रतिमा अनिल कोरेवाड .माजी सरपंच राजाभाऊ दत्तराव कदम .शिवाजीराव काळे .रामचंद्र आखरे साहेब .अनिल कोरेवाड .लक्ष्मण माणिकवाड .सरदार साहेब सचिव ग्रामपंचायत राहुरयांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून श्री विशाल पवार यांनी काम पाहिले