कृषी

अवकाळी पावसाचा शेत पिकांना फटका,शेतकरी पुन्हा एकदा संकटात

अवकाळी पावसाचा शेतपिकांना फटका ,शेतकरी पुन्हा एकदा संकटात

महागाव प्रतिनिधी (सचिन उबाळे )

आज दुपारच्या सुमारास फुलसावंगी परिसरातील चिल्ली इजारा ,काळी ,टेंभी ,राहूर , शिरपुल्ली सह तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या आवकाळी पावसामुळे गहू, हरभरा , तुर ,ज्वारी , व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

आगोदरच आतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते त्यानंतर शेतकऱ्यांची पूर्ण मदार हि रब्बी पिकावर होती परंतु आवकाळी पाऊस व वादळीवाऱ्या मुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे . प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close