सामाजिक
सकल मराठा समाजाच्या वतीने महागाव बंद आंदोलन स्थगित करण्यात आले
महागाव :-
सकल मराठा समाजाच्या वतीने महागाव बंद आंदोलन स्थगित करण्यात आले 26 /09/2024 ला महागाव बंदची हाक देण्यात आली होती परंतु बंद रद्द करण्यात आला आहे
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यामुळे सकल मराठा समाज महागाव तालुक्याच्या वतीने महागाव तालुका व शहर बंदचे आव्हाण करण्यात आले होते परंतु मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यामुळे तूर्तास हा बंद रद्द करण्यात आला आहे.