आ.श्री.किसनराव वानखेडे तसेच श्री.नितीनभाऊ भुतडा, भाजपा नेते यांच्या वतीने आपणास दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

🪔 दीपोत्सवाचा मंगलमय सण… सुख, समृद्धी आणि आनंदाची नवी पहाट! 🪔
h
दीपावलीचा हा प्रकाशमय सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण, सुख-समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. दीपांच्या लखलखत्या प्रकाशाने प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख, संकटे आणि अंधार दूर होऊन आशा, विश्वास आणि नवचैतन्याचा प्रकाश सर्वत्र पसरावा.
स्नेह, आपुलकी आणि मांगल्याचा संदेश देणाऱ्या या पवित्र दीपोत्सवाच्या निमित्ताने उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री. किसनराव वानखेडे तसेच श्री. नितीन सुरेशचंद्र भुतडा, समन्वयक, भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा तथा उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने आपणास व आपल्या संपूर्ण परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ही दीपावली आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्याची अखंड उधळण करणारी ठरो. प्रत्येकाच्या घरात आनंदाचे दीप उजळोत, नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी अधिक दृढ होवो, तसेच आपल्या सर्वांच्या स्वप्नांना यशाची नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा!
आपणास व आपल्या परिवारास दीपावली आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा
आ.श्री.किसनराव वानखेडे तसेच श्री.नितीनभाऊ भुतडा, भाजपा नेते यांच्या वतीने आपणास दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!



